‘ताली’ सीरीजच्या निमित्ताने गौरी सावंत व अभिनेत्री सुश्मिता सेन यांची पहिल्यांदा भेट झाली.
Source:instagram
एवढी मोठी सीरिज बनणार असल्याची गौरी यांना कोणतीही माहिती नव्हती.
Source:instagram
गौरी सुश्मीताला भेटली आणि पहिला प्रश्न हा विचारला की, ‘तू तृतीयपंथीची भूमिका का करते आहेस?’
Source:instagram
त्यावर सुश्मीताने गौरी यांना उत्तर दिलं की, ‘तू आई आहेस आणि मी सुद्धा’.
Source:instagram
सुश्मीतानं दिलेलं हे उत्तर गौरी यांना प्रचंड आवडलं.
Source:instagram