‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे.

Source:instagram

या कार्यक्रमाच्या पाचही सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Source:instagram

आता या नव्या पर्वात एक लोकप्रिय अभिनेता स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.

Source:instagram

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला समीर परांजपे आता गायकाच्या भूमिकेत परतत आहे.

Source:instagram

अभिनेता म्हणून तो लोकप्रिय झाला आता त्यांचा संगीतमय प्रवास पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून आहे.

Source:instagram