अभिनेता रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनयाने आपली वेगळी छाप उमटवली आहे.
Source:instagram
सध्या त्यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
Source:instagram
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे.
Source:instagram
चित्रपटाने ६०० कोटींचा गल्ला जमवत ब्लॉकबस्टर ठरला आहे.
Source:instagram
चित्रपटासाठी त्यांनी २१९ कोटींच मानधन घेत सर्वात महागडे अभिनेते ही ठरले आहे.
Source:instagram
या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे रजनीकांत यांना BMW X7 ही भेटही दिली आहे.
Source:instagram