नागाचैतन्य व शोभिता धूलिपाला यांचा Wedding film चे राईट्स 'या' ओटीटीने घेतले विकत
दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य व अभिनेत्री शोभिता धूलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत
४ डिसेंबर २०२४ रोजी दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत
लग्नाच्या चित्रपटाचे ओटीटी राईट्सदेखील विकले गेले आहेत
या राईट्सची विक्री ५० कोटी रुपयांना करण्यात आली आहे
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे राईट्स खरेदी केले आहेत
दरम्यान दोघांचा विवाह हैद्राबाद येथे पार पडणार आहे
या विवाहासाठी ३००-४०० पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे