'Pushpa 2'मधील गाण्यासाठी श्रीलीलाने मिळालेल्या मानधनावर केले भाष्य
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ सध्या खूप चर्चेत आहे
या चित्रपटाचा पाहिल्या भागाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता
या चित्रपटातील सगळी गाणीदेखील सुपरहिट ठरली
खासकरुन ऊ अंटवा या गाण्याला अधिक प्रसिद्धी मिळाली
दुसऱ्या भागातील आयटम सॉंगदेखील समोर आले आहे
हे गाणं श्रीलीलावर चित्रित करण्यात आले आहे
समंथाला गाण्यासाठी
५ कोटी रुपये मिळाले होते
श्रीलीलाला आयटम सॉंगसाठी २ कोटी मिळाले असल्याचे समोर आले आहे
मात्र या सगळ्यावर श्रीलीलाने कोणतेही वक्तव्य केले नाही