'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची पत्नी अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात कार्यरत 

अभिनेता अल्लू अर्जुन सध्या खूप चर्चेत आहे

त्याचा सध्या ‘पुष्पा २’ हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे

मात्र त्याच्या पत्नीबद्दल आपण जाणून घेऊया

स्नेहा रेड्डी ही अल्लू अर्जुनची पत्नी आहे

मात्र ती अभिनय क्षेत्रात कार्यरत नाही तर व्यवसाय क्षेत्रात अधिक सक्रिय आहे

२०११ साली अल्लू अर्जुन व स्नेहा लग्नबंधनात अडकले

स्नेहाचा प्रोफेशनल फोटोग्राफी स्टुडिओ आहे

ब्रॅंड शूटच्या माध्यमातूनही स्नेहा अधिक कमाई करते

स्नेहाची संपत्ती ४२ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे