'Pushpa 2'साठी अल्लू अर्जुन नाही तर 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती
सध्या ‘पुष्पा २’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे
या चित्रपटात अल्लू अर्जुनने मुख्य भूमिका साकारली आहे
मात्र यामध्ये पुष्पा ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता महेश बाबू साकारणार होता
मिळालेल्या माहितीनुसार महेशला ग्रे शेड भूमिका करायची नव्हती
पुष्पा ही भूमिका साकारण्यास अल्लूने लगेच होकार दर्शवला
हा चित्रपट जगभरात खूप प्रसिद्ध झाला