गायक राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमार हे जोडपं प्रेक्षकांचं आवडतं जोडपं आहे.

Source:instagram

गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे.

Source:instagram

या वर्षी त्यांची लेकीबरोबर ही पहिलीच दिवाळी आहे.

Source:instagram

त्यामुळे त्यांच्या घरात दिवाळीचा वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

Source:instagram

शेअर केलेल्या फोटोंत तिघेही खूप आनंदी दिसत आहेत.

Source:instagram