मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिध्दार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

नुकताच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याची आई सीमा चांदेकर यांनी लग्न केलं आहे. सिध्दार्थने स्वतः पुढाकार घेत दुसरं लग्न लाऊन दिलं आहे.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

सिध्दार्थने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं सगळीकडेच खूप कौतुक होत आहे.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

सोशल मीडियावरही सिध्दार्थवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

सिध्दार्थने शेअर केलेला फोटो बराच व्हायरल होत आहे.