शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Source:instagram

या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली.

Source:instagram

आता प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहे.

Source:instagram

चित्रपटाचा करार अ‍ॅमेझॉनसह होणार असल्याची चर्चा होती.

Source:instagram

पण निर्मात्यांनी चित्रपटाला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

Source:instagram

नेटफ्लिक्ससह २५० कोटींचा करार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Source:instagram