२००३ मध्ये देशात स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणाची गोष्ट आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Source:instagram
‘स्कॅम २००३’ या सीरिजचे कथानक अब्दुल करीम तेलगीवर आधारीत आहे.
Source:instagram
यामध्ये अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नापारखी, भरत दाभोळकर
Source:instagram
Source:instagram
समीर धर्माधिकारी व भरत जाधव सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहे.
Source:instagram
ट्रेलरच्या शेवटी प्रेक्षकांना भरत जाधवची झलक पाहायला मिळत आहे.
Source:instagram
सीरिजचा खास फोटो अभिनेता शशांक केतकरने शेअर केला आहे.
प्रेक्षकांना १ सप्टेंबरला ही सीरिज सोनी लिव्हवर पाहायला मिळेल.
Source:instagram