'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम तितीक्षा तावडे नेत्रा साकारताना  

अभिनेत्री तितीक्षा तावडे ही सध्या खूप चर्चेत आहे

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमुळे अधिक चर्चेत आली

या मालिकेमध्ये तितीक्षाने नेत्रा ही भूमिका साकारली होती

आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे

अशातच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

नेत्रा साकारतानाचे तिचे अनेक प्रसंग दिसून येत आहेत