मराठी सिनेसृष्टीत तावडे सिस्टर चांगले प्रसिद्ध आहे.

Source:instagram

त्यातील अभिनेत्री तितिक्षा तावडे सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत दिसत आहे.

Source:instagram

तितिक्षा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकताच तिने तिच्या लहानपणीचा फोटोसह एक व्हिडीओ शेअर केला.

Source:instagram

त्यात ती हटके अंदाजात दिसत  आहे.

Source:instagram