रक्षाबंधनसाठी चित्रपटांची मेजवानी
Source : Instagram
बहीण-भावांचा लाडका सण रक्षाबंधन जवळ येत आहे
Source : Instagram
भावा बहीणींच्या नात्यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे
Source : Instagram
त्यातीलच कोणते चित्रपट आहेत हे आपण जाणून घेऊया
Source : Instagram
कभी खुशी कभी गम – या चित्रपटामध्ये दोन भवांचे खूप आपुलकीचे नाते दाखवले आहे
Source : Instagram
भाग मिल्खा भाग – या चित्रपटामध्ये भावा-बहिणीमधील सुंदर नाते दाखवण्यात आले आहे
Source : Instagram
दिल धडकने दो – या चित्रपटात भाऊ-बहिणीचे नाते किती मजबूत आहे हे दाखवण्यात आले आहे
Source : Instagram
सरबजीत- या चित्रपटामध्ये भाऊ वाईट परिस्थितीमध्ये असताना बहीण त्याच्यासाठी काय प्रयत्न करते हे दाखवण्यात आले आहे
Source : Instagram