'Pushpa 2' चित्रपटातील पडद्यामागील काही क्षण 

सध्या ‘पुष्पा २’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे

या चित्रपटाला देशभरात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे

या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत

रश्मिका मंदनाने श्रीवल्ली ही भूमिका साकारली आहे

अल्लू अर्जुनने पुष्पराज ही भूमिका साकारली आहे

या फोटोमध्ये तो दिग्दर्शक सुकुमारबरोबर निवांत वेळ घालवताना दिसत आहे

तसेच या फोटोमध्ये सुकुमार, अल्लू अर्जुन व रश्मिका हे वेळ घालवत आहेत

रश्मिकाचा मेकअप करतानाचा फोटोदेखील दिसत आहे

तसेच रश्मिका सीनच्या दरम्यान नोट्स काढताना दिसत आहे