Video : 'पारू'चा समुद्रावरील मॉडर्न अंदाज
‘पारू’ ही मालिका सध्या खूप प्रकाशझोतात आहे
या मालिकेतील पारू म्हणजेच शरयू सोनावणे ही अधिक लोकप्रिय आहे
शरयू सोशल मीडियावरही सक्रिय असलेली बघायला मिळते
तिचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात
नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये ती समुद्रकिनारी धमाल करताना दिसत आहे
तसेच यामध्ये तिचा मॉडर्न लूकदेखील बघायला मिळत आहे