Photos : 'पारू'च्या साध्या पण मॉडर्न लूकने वेधलं लक्ष  

‘पारू’ ही मालिका सध्या  खूप लोकप्रिय आहे

या मालिकेमध्ये शरयू सोनवणेने पारू ही मुख्य भूमिका साकारली आहे

शरयू सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते

तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

या फोटोंमध्ये शरयूचा एकदम साधा लूक बघायला मिळत आहे