ओटीटी मनोरंजन विश्वात ‘मुंबई डायरीज’ सीरिजने मोठी लोकप्रियता मिळवली.
Source:instagram
आता या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Source:instagram
सध्या या सीरीजची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
Source:instagram
दुसऱ्या सीजनमध्ये मुंबईतील पूरजन्य परीस्थिती दाखवण्यात आली आहे.
Source:instagram
त्या परिस्थितीतही बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी आपली जबाबदारी कशी पार पाडतात हे दाखवण्यात आलं आहे.
Source:instagram