Video : 'नवरी मिळे...' फेम अभिराम-लीलाचे रोमॅंटिक क्षण
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या अधिक चर्चेत आहे
या मालिकेतील अभिराम व लीला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
मालिकेमध्ये यांच्यामध्ये सतत भांडणं बघायला मिळतात
मात्र आता यामध्ये ट्विस्ट आला आहे
अभिराम व लीला यांच्यामध्ये प्रेम असलेले बघायला मिळत आहे
त्यांचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये अभिराम व लीलाचे रोमॅंटिक क्षण बघायला मिळत आहे