‘तुझं माझं ब्रेकअप’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मीरा जोशी घराघरात पोहोचली.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकतेच तिने बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
Source:instagram
लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे.
Source:instagram
सध्या मीराच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.
Source:instagram
तिने मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Source:instagram
तिच्या सुंदर मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Source:instagram