‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस.

Source:instagram

मृणालने तिच्या अभिनयाने साऱ्या प्रेक्षकांच्या मनाता जागा मिळवली.

Source:instagram

मात्र मृणालने काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे.

Source:instagram

सध्या ती अमेरिकेत कायमची स्थायिक झाली आहे.

Source:instagram

तुम्हीही तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला मिस करता का?

Source:instagram