सोशल मीडियावर ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’ हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला.

Source:instagram

त्यानंतर या छोट्या कलाकारासह बऱ्याच जणांनी व्हिडीओ करत ठेका धरला.

Source:instagram

नुकताच मायरानेही साईराजसह या गाण्यावर व्हिडीओ केला होता.

Source:instagram

मायरा व साईराज ‘देवबाप्पा’ या नव्या गाण्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.

Source:instagram

नुकताच त्यांनी ‘श्रीवल्ली’ या गाण्यावरही ठेका धरला.

Source:instagram

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Source:instagram