‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अक्षरा व अधिपतीची लगीनघाई सुरु आहे.

Source:instagram

यावेळी वराच्या आईचा म्हणजेच भूवनेश्वरीचा वेगळाच थाट पाहायला मिळाला.

Source:instagram

मालिकेतील भूवनेश्वरी म्हणजेच कविता लाड या शाही अंदाजात दिसल्या.

Source:instagram

भरजरी साडी व त्यावर साजेसे गोल्डन दागिने घालत त्यांनी छान लूक केला आहे.

Source:instagram

त्यांनी घातलेलं मंगळसूत्र हे या लूकवर खूप छान खुलून दिसत आहे.

Source:instagram