Video : 'सातव्या मुलीची...' मालिकेचा सीन चित्रित करताना धमाल 

सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे

या मालिकेतील सगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत आहेत

ही मालिका आता लवरकच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे

ऐश्वर्या नारकरांची भूमिका अधिक लोकप्रिय आहे

ऐश्वर्या यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

यामध्ये सीन चित्रित करताना येणार धमाल बघायला मिळत आहे

तसेच यामध्ये अभिनेता अभिजीत केळकरदेखिल दिसून येत आहे