Photos : पारुचे नवऱ्याबरोबरचे काही खास फोटो समोर
‘पारू’ ही मालिका सध्या खूप प्रकाशझोतात आहे
या मालिकेमध्ये शरयू सोनावणेने मुख्य भूमिका साकारली आहे
शरयू सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते
सध्या तिने तिच्या नवऱ्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत
समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघांचाही मराठमोळा लूक दिसून येत आहे
शरयूने आकाशी रंगाची पैठणी नेसली आहे तर तिच्या पतीने कुर्ता पायजमा परिधान केला आहे
यामध्ये दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे