Video : 'नवरी मिळे...' फेम लीला व अभिरामचा रोमॅंटिक अंदाज 

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आली आहे

यामध्ये वल्लरी विराज व राकेश बापट हे मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत

या मालिकेत लीला व अभिराम या जोडीला खूप प्रेम मिळते

मालिकेमध्ये दोघांमध्ये अनेक भांडणं दिसून येतात

मात्र आता लीला व अभिराम यांच्यामध्ये प्रेम दिसून येत आहे

नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये लीला व अभिराम यांचा रोमॅंटिक अंदाज दिसून येत आहे

हा रोमॅंटिक सीन कसा चित्रित केला गेला हे बघायला मिळत आहे