Photos : 'नवरी मिळे...' फेम लीलाच्या खास लूकने वेधलं लक्ष
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे
या मालिकेमधील एजे व लीला यांची जोडी खूप पसंत केली जात आहे
मालिकेच्या सेटवर मकर संक्रांत साजरी करण्यात आली
यावेळी लीलाचा संक्रांत स्पेशल लूक बघायला मिळाला
लीलाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे
तसेच त्यावर सुंदर अशी चंदेरी रंगाची डिझाईन बघायला मिळत आहे