Photos : रेश्मा शिंदेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात 

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे

या मालिकेतील जानकी ही भूमिका सकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे

रेश्माच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे

नुकताच तिचा मेहंदीचा सोहळा पार पडला आहे

तिने काही फोटोदेखील शेअर केले आहेत

यामध्ये रेश्माने मेहंदी रंगाचा ड्रेस परिधान केला केला आहे

तसेच तिच्या हातावर मेहंदीदेखील रंगली आहे

तसेच कुटुंबाबरोबरदेखील धमाल करतानाही दिसत आहे

रेश्माच्या नवऱ्याच्या हातावरदेखील s लिहिलेलं दिसत आहे