सगळीकडेच गणेशोत्सव सोहळ्याचं धुमधडाक्यात आयोजन करण्यात आलं आहे.

Source:instagram

गणेशोत्सवानिमित्त सगळ्याच मालिकांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे.

Source:instagram

‘भाग्य दिले तु मला’मालिकेतही बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे.

Source:instagram

मालिकेत राज बाप्पाला घरी आणताना दिसतो.

Source:instagram

संपूर्ण कुटुंबांने बाप्पाच्या मुर्तीची आरती केली आहे.

Source:instagram

गणपती बाप्पाची गुण्यागोविंदाने सेवा करताना दिसत आहेत.

Source:instagram