श्रेया बुगडेचं वाहिनीबाईवर जिवापाड प्रेम

Source : Instagram

Source : Instagram

सुरुची व पियुष हे दोघेही श्रेया बुगडे व तिच्या नवऱ्यासह एकत्र धमाल, मस्ती करताना दिसले

Source : Instagram

चौघांनी एकत्र डिनरचा प्लॅन केला होता

Source : Instagram

चौघांनी  एकमेकांबरोबरचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

Source : Instagram

सुरुचीने तिच्या नणंदबाईंबरोबर खास फोटो शेअर केला आहे

Source : Instagram

काही दिवसांपूर्वी श्रेयाने शिवाजी पार्क दादर येथे ‘द बिग फिश अँड कंपनी’ हे नवं रेस्टॉरंट सुरु केलं.

Source : Instagram

श्रेयाच्या या नव्या हॉटेलला पियुष रानडे व सुरुची अडारकर यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या

Source : Instagram

सुरुचीने शेअर केला व्हिडीओ