‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Source:instagram

सध्या ती तिच्या ‘झिम्मा २’चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.

Source:instagram

रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय  असते.

Source:instagram

आताही तिने मोहक अंदाजात फोटोशूट केला आहे.

Source:instagram

त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Source:instagram