७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांची बाजी

Source : Instagram

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली

Source : Instagram

जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अनेक चित्रपट व कलाकारांनी आपली छाप सोडली

Source : Instagram

   सर्वोत्कृष्ट अभिनेता –  ऋषभ शेट्टी (कातारा)

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय  चित्रपट – कांतारा

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट – अट्ट्म

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट – कार्तिकेय २

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ चाप्टर २

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – प्रीतम (ब्रम्हास्त्र)

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजीत सिंह (ब्रम्हास्त्र- केसरिया)

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता

Source : Instagram

विशेष उल्लेखनीय पुरस्कार – मनोज वाजपेयी (गुलमोहर)

Source : Instagram