'नाच गं घुमा' चित्रपटाची आतापर्यंतची कमाई किती?

Source : Instagram

१ मे रोजी अभिनेत्री मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांचा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित झाला

Source : Instagram

१ मे रोजी अभिनेत्री मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांचा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित झाला

Source : Instagram

हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

Source : Instagram

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१५ कोटी रुपयांची कमाई 

Source : Instagram

दुसऱ्या दिवशी ८० लाख रुपयांची कमाई 

Source : Instagram

तिसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई

Source : Instagram

वीकेंडला या चित्रपटाने ३.९० कोटी कमावले

Source : Instagram

पाच दिवसांची एकूण कमाई  ५.७५ रुपये

Source : Instagram