Video : अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांचा रोमॅंटिक डान्स
प्रसाद जवादे व अमृता देशमुख ही लोकप्रिय जोडी आहे
सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व व्हिडिओदेखील बघायला मिळतात
नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे
यामध्ये प्रसाद व अमृताचा रोमॅंटिक डान्स बघायला मिळत आहे
या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे