Video : मायरा वायकुळचे भावाबरोबरचे गोड क्षण 

मायरा वायकुळ सध्या खूप चर्चेत आहे

२ महिन्यांपूर्वी तिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे

भावाबरोबरचे अनेक फोटोदेखील ती शेअर करत असते

या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते

नुकताच तिचा भावाबरोबरचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये ती भावाबरोबर खेळताना दिसत आहे