आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकणारी बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ.

Source:instagram

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंन्ट्री केली.

Source:instagram

मायरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकताच तिने ट्रेंन्डिंग गाण्यावर डान्स केला आहे.

Source:instagram

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Source:instagram