Video : मायरा वायकुळचा भावासाठी 'नाच रे मोरा'वर धमाल डान्स
मायरा वायकुळच्या सध्या खूप चर्चेत आहे
सोशल मीडियावर सध्या तिच्या लहान भावाबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटों व्हायरल होताना दिसतात
लहान भावाबरोबर तिचा गोड बॉंड नेहमी बघायला मिळतो
नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये मायरा व तिचे वडील लहान भावासमोर मस्त असा डान्स करत आहेत
‘नाच रे मोरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत