Video : मायरा वायकुळच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन  

मराठी मनोरंजन क्षेत्रातील बालकलाकर मायरा वायकुळ ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते

नुकताच तिचा वाढदिवस पार पडला

मायराच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला

तिच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशनही बघायला मिळाले

सोशल मीडियावर मायराने एक व्हिडीओ शेअर केला आहे

यामध्ये वाढदिवसानिमित्त केलेली सजावट दिसून येत आहे

तसेच मायरानेदेखील सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे