अभिनेत्री योगिता चव्हाण ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.

Source:instagram

तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Source:instagram

ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकतीच ती कर्नाटकमध्ये फिरायला गेली होती. तिथले फोटो तिने शेअर केले आहेत.

Source:instagram

‘एक स्वप्न पूर्ण झालं’ म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे.

Source:instagram