मराठी कलासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार.
Source:instagram
विशाखा यांनी त्यांच्या विनोदीशैलीतून सगळ्यांची मनं जिंकली.
Source:instagram
त्या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात.
Source:instagram
आताही त्यांनी एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
Source:instagram
त्यात त्या अगदी हटके अंदाजात दिसत
आहे.
Source:instagram