‘मराठी बिग बॉस सीझन २’ मधून वीणा जगताप घराघरात पोहोचली.

Source:instagram

तसेच यापुर्वी तिने आपल्या अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Source:instagram

वीणा लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Source:instagram

‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाच्या निमित्ताने ती ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आली होती.

Source:instagram

त्यावेळी तिने आपल्या आयुष्यात पोलीसांबरोबर खोटं बोलल्याचा किस्सा सांगितला.

Source:instagram