तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांची गोवा सफर

Source: Instagram

मराठी मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय जोडी  अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके

Source: Instagram

26 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नबंधनात अडकले

Source: Instagram

या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले

Source: Instagram

लग्नानंतर पहिल्यांदाच गेले फिरायला

Source: Instagram

मालिकेच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून दोघांचीही गोवा भटकंती

Source: Instagram

स्कुटीवरुन गोव्यातील रस्त्यांवर फिरताना केली धमाल-मस्ती 

Source: Instagram

गोव्याच्या रस्त्यांवर मनसोक्त फिरतानाचा शेअर केला व्हिडीओ

Source: Instagram

गोव्यामध्ये तितीक्षाचा मॉडर्न लूकही पाहायला मिळाला आहे

Source: Instagram

तितीक्षाने निळ्या रंगाची डेनिम शॉर्ट्स, पिवळ्या रंगाचा टॉप वशर्ट घातला आहे

Source: Instagram