Photos : तितीक्षा तावडेचा बदललेला लूक

तीतीक्षा तावडे ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

आजवर ती अनेक मालिकांमध्ये काम करताना दिसून आली आहे

तिच्या भूमिकांनादेखील प्रेक्षकांची खूप पसंती मिळते

आता ती 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत होती

मालिका संपल्यानंतर तीतीक्षाचा नवीन लूक समोर आला आहे

यामध्ये तिने केस अगदी लहान केलेले दिसून येत आहेत

तिचा क्युट लूक बघायला मिळत आहे