लेकीची पाठवणी करताना तितीक्षाच्या आईला कोसळलं रडू

Source : Instagram

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नाला दोन महीने पूर्ण

Source : Instagram

यानिमित्ताने तितीक्षाने लग्नाचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले

Source : Instagram

लग्नामधील दोघांचाही सुंदर लूक पाहायला मिळत आहे

Source : Instagram

या फोटोंमध्ये दोघेही भावनिक झालेले दिसले  

Source : Instagram

या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे

Source : Instagram

दोघांचाही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे

Source : Instagram

तितीक्षाच्या बहिणीने लग्नातील तयारीच्या वेळचा व्हिडीओ शेअर केला 

Source : Instagram