Photos : सुरुची अडारकरची अशी झाली नवीन वर्षाची सुरुवात
मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे
सुरूची आजवर अनेक मालिकांमध्ये दिसून आली आहे
तिच्या सर्वच भूमिकांना चाहत्यांची खूप पसंती असलेली बघायला मिळते
सोशल मीडियावरदेखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते
तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात
तिचे यामध्ये सुरुचीचा कूल लूक बघायला मिळत आहेत
सुरुचीने काळ्या रंगाची जीन्स, टी-शर्ट घातला आहे
सुरुचीचा बिनधास्त लूक बघायला मिळत आहे