Video : सुरुची अडारकरचा खेळकर अंदाज  

सुरुची अडारकर सध्या मनोरंजन विश्वापासून लांब असलेली बघायला मिळतं

मात्र सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते

तिचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये ती बाहेर फिरायला गेलेली दिसून येत आहे

ती खूप धमाल करताना दिसत आहे

सुरुचीच्या व्हिडीओला खूप पसंतीदेखील मिळाली आहे