Video : सुरुची अडारकर व पियुष रानडेचा रोमॅंटिक व्हिडीओ  

सुरुची अडारकर व पियुष रानडे यांची जोडी खूप लोकप्रिय आहे

सोशल मीडियावर दोघंही अधिक सक्रिय असतात

त्यांचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकतेच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये पीयुष व सुरुचीचा रोमॅंटिक अंदाज बघायला मिळत आहे

सुरुचीने निळ्या रंगाची बांधणी साडी नेसली आहे

तसेच पियुषने गुलाबी रंगाचा सदरा परिधान केला आहे

दोघंही मस्ती मूडमध्ये दिसून येत आहेत