‘सूर नवा ध्यास नवा’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे.
Source:instagram
या कार्यक्रमातील छोटे सूरवीर हे पर्व विशेष गाजले.
Source:instagram
त्याचे मुख्य कारण म्हणजे या पर्वातील मॉनिटर हर्षद नायबळ.
Source:instagram
स्पृहा व त्याची केमिस्ट्री सुपरहिट ठरली.
Source:instagram
स्पृहाने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
Source:instagram
हर्षद ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतही दिसला.
Source:instagram