मराठी अभिनय क्षेत्रात विविधांगी भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.
Source:instagram
स्पृहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
विविध फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
Source:instagram
नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Source:instagram
त्यात ती गणपतीचा आवडता पदार्थ ‘मोदक’ बनवताना दिसते.
Source:instagram