मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आघाडीची अभिनेत्री आहे.

Source:instagram

तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली.

Source:instagram

सोनाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकतेच तिने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Source:instagram

त्यात तिने गळ्यात घातलेला सोन्याचा हार लक्षवेधी ठरला.

Source:instagram